फेब्रुवारीत मोगरा फुलत नाही 😔 ही ५ कामे नक्की करा|फेब्रुवारीत मोगऱ्यावर कामे करा फुलांचा स्फोट होईल|
Автор: Madhura's Cook and Creation
Загружено: 2026-02-23
Просмотров: 129
Описание:
फेब्रुवारीत मोगरा फुलत नाही 😔 ही ५ कामे नक्की करा|फेब्रुवारीत मोगऱ्यावर कामे करा फुलांचा स्फोट होईल|
नमस्कार मी मधुरा मधुराज कुक अँड क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत
आज मी फेब्रुवारी महिन्यात बाग कामात मोगऱ्यावर कोणते काम करायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे
यात फेब्रुवारी महिन्यात मोगऱ्यावर कोणकोणती कामे करावी फेब्रुवारी दिल्या आहेत फेब्रुवारीत मोगरा फुलत नसेल तर कोणती कामे करायची कोणते खते द्यायची घरगुती खत कसे तयार करायचं याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे या व्हिडिओत असे महत्त्वपूर्ण माहिती दिल्यामुळे तुमच्या मोगऱ्याची कशी काळजी घ्यायची त्याच्यावर जास्त फुले येण्यासाठी काय करायचे हे सर्व तुम्हाला कळेल आणि तुमचेही जाड फुलांनी बहरेल
Madhura's cook and creation
mogra care tips
February tips
February gardening tips
mogra plant care
mogra mogra plant condition and growth
mogra bords care
plant care tips for mogra
plant care
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: