BEED | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाभरात आंदोलन करणार - बबन गित्ते
Автор: RNO Official
Загружено: 2023-08-31
Просмотров: 910
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर बबन गित्ते प्रथमच बीडमध्ये आले आहेत. यावेळी जिल्ह्यात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. बीड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषिमंत्री जिल्ह्याचे असताना अनेक महसूल मंडळ पिक विमा पासून वंचित असल्याचे म्हटले. या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करून लवकरच आंदोलन करणार, त्याचबरोबर परळी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे भूमिका घेणार असल्याचे गित्ते यांनी यावेळी सांगितले.
BYTE - बबन गित्ते , शरद पवार गट प्रदेश उपाध्यक्ष
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
https://twitter.com/RNO02680723
☛ Like us :
https://www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
☛ Contact Us:
9987891300
#RNO
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: