Phansad | Less explored destination of Maharashtra | Maharashtra Tourism
Автор: Maharashtra Tourism
Загружено: 2022-05-17
Просмотров: 2500
Описание:
The Phanasad Sanctuary is a unique place to see the bio-diversity and beauty of nature. The sanctuary is spread in Roha and Murud talukas of Raigad district. Here you will learn about many rare plants and herbs. You can catch sight of Sambar, leopard, wild boar and other wild animals in the forest. You should definitely plan your next trip to Phanasad Sanctuary with your friends.
निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा पाहण्यासाठी फणसड अभयारण्य वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यात हे अभयारण्य पसरले आहे. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि औषधी वनस्पतींबद्दल तुम्हाला जाणून घेता येईल. सांबर, चित्ता, जंगली अस्वल या प्राण्यांचा येथील वनश्रीने नटलेल्या जंगलात मुक्त संचार आढळतो. आपण देखील आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पुढच्या सहलीचे नियोजन फणसड अभयारण्यामध्ये करा.
#maharashtraunlimited #maharashtratourism
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: