🌶️ झणझणीत ठेचा |Thecha Recipe | पिठलं भाकरी सोबत ठेचा रेसिपी |
Автор: Sneha Recipes
Загружено: 2025-08-16
Просмотров: 725
Описание:
🌶️ झणझणीत ठेचा |Thecha Recipe | पिठलं भाकरी सोबत ठेचा रेसिपी |
तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चैनल मध्ये म्हणजेच स्नेहा रेसिपीज या माझ्या यूट्यूब चैनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खर्डा किंवा ठेचा ही रेसिपी पाहणार आहोत .
खर्डा ही महाराष्ट्राची फेमस डिश आहे. गरम गरम भाकरी सोबत खरडा कांदा खूप छान लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
आणि चवीला सुद्धा खूप उत्तम लागते.
💠आपण साहित्य बघुयात-
हिरव्या मिरच्या
लसणाच्या पाकळ्या
दोन ते तीन चमचे तेल
हिंग पावडर
जिरे अर्धा चमचा
मोठं मीठ चवीनुसार
थोडीशी कोथिंबीर
फोडणीसाठी मोहरी
💠 कृती-
आधी आपल्या एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे म्हणजे साधारण तुमचे जेवढे मिरच्या असतील तेवढे थोडेसे तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ आणि जिरे घालायचा आहे आणि ठेचा चेचून घ्यायचा आहे गरम गरम भाकरी सोबत ठेचा भाकरी खूप छान लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू🙏
#ठेचारेसिपीमराठीमध्ये
#thecharecipe
#Maharashtrianthecharecipe
खर्डारेसिपी
#HirviMirchiTecha
#MirchiTecha
#GreenChilliTecha
#ThechaRecipe
#MaharashtrianRecipe
#GreenChilliThecha #GarlicThecha #ZanzanitThecha
#SpicyRecipe
#QuickRecipe
#VillageStyleRecipe
#BhakriRecipe
#IndianFood
#easyrecipe #marathirecipe
#MarathiRecipe
#कोल्हापुरी झणझणीत ठेचा
how to make green chilli chutny at home|Thecha recipe in Marathi|kharda recipe|mirchi thecha recipe|, kolhapuri thecha, kolhapur special dish
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: