Operation Bullion Blaze: घरातून सोन्याचा धूर, DRIला टीप आणि Mumbai चं Gold Racket समोर, चालायचं कसं?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-13
Просмотров: 277925
Описание:
#BolBhidu #GoldRacket #Mumbai
तुम्ही याच्या आधी कधी डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सचं म्हणजे DRI चं नाव ऐकलं होतं ? ऐकलं असेल, तर दोन बातम्यांच्या संदर्भातून ऐकलं असेल, अंमली पदार्थांचं रॅकेट उध्वस्त केल्यामुळे, नाहीतर मग सोन्याच्या तस्करीचं रॅकेट शोधल्यामुळं. सध्याही DRI चर्चेत आहे कारण आहे, त्यांनी सोन्याच्या तस्करीचं एक सिंडिकेट उध्वस्त केलंय. रॅकेट हा किरकोळ विषय झाला, सिंडिकेट म्हणजे पुष्पामध्ये पाहिलं होतं तसं सिंडिकेट. एक मोठा लीडर, त्याच्या हाताखाली ३-४ छोटे बादशाह, ऑपरेट शहरातल्या दोन ठिकाणांवरून होत असलं, तरी कनेक्शन इंटरस्टेट आणि इंटरनॅशनल असणारं.
DRI नं हे सिंडिकेट उध्वस्त केलं मुंबईमधून, आधार घेतला एका टीपचा. टीप काय होती माहितीये ? मुंबईतल्या एका घरातून सोन्याचा धूर येतो. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं वाक्य, मुंबईच्या वर्तमानात घडलं आणि पोलिसांनी मशिन्स उचलले, माल उचलला, सोन्याच्या विटा ताब्यात घेतल्या, अटक झाली ११ जणांना, ताब्यात घेतलेल्या सोन्याचं वजन ११ किलो ८८ ग्रॅम, किंमत १५ कोटी रुपये. सगळ्याचं मूळ दोन गोष्टी, सोन्याचा धूर येणारं घर आणि DRI चं ऑपरेशन बुलियन ब्लेझ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: