रहस्यमय दुर्लक्षित रामगड किल्ला😱शिवजयंती निमित्त रामगड किल्ल्यावर साफसफाई|RAMGAD FORT🚩पुरलेल्या तोफा
Автор: AMOL SAWANT VLOGS
Загружено: 2022-02-14
Просмотров: 6136
Описание:
रहस्यमय दुर्लक्षित रामगड किल्ला|शिवजयंती निमित्त रामगड किल्ल्यावर साफसफाई|RAMGAD FORT🚩
#Ramgad #fortnite #Fort #amolsawantvlogs
नमस्कार मित्रांनो
आजच्या Vlog मध्ये मी आमच्या बाजूच्या रामगड गावात गेलेलो तिथे असलेल्या "रामगड" या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर जाऊन रामगड गावातील रहिवाश्यांनी श्रमदान (किल्ल्याची साफसफाई केली) रामगड किल्ला खूप रहस्यमयी गोष्टींनी भरलेला आहे किल्ल्यावर सात तोफा उलट्या करून पुरलेल्या आहेत सगळं तुम्हाला आजच्या मध्ये बघायला मिळेल व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर Share आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका धन्यवाद 🙏☺️
Follow me on Instagram 👇
/ amolsawantvlogs
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
Your Queries: -
1. Ramgad Fort Malvan
2. Ramgad Killa
3. गड संवर्धन
@nareshkamtekarvlogs8384 ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: