कोकणातील रतांब्याच्या फळापासुन बनवलेले कोकम बटर "मुठीयाल"| traditional method of making Kokum Butter
Автор: Malvani Life
Загружено: 2021-06-05
Просмотров: 67916
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज या व्हीडीओ मध्ये आपण पाहणार आहोत ते रतांब्याच्या फळापासुन आगळ, कोकम आणि त्यापेक्षा महत्त्वाचे कोकम बटर कश्या प्रकारे बनवले जाते. या आधि आपल्या युट्युब चॅनलवर कोकम विषयीचे व्हीडीओ आपण बघत आलो पण या कोकमापासुन आपण व्यवसाय निर्मीती कशी करु शकतो हि माहिती पहिल्यांदाच घेत आहोत, हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
श्री सुधीर सावंत
वरवडे, फणसवाडी
कणकवली, सिंधुदूर्ग
९४२१०४२०७९
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: