Big Boss Winner Suraj Chavan | लहानपणापासून सूरजला सांभाळणारी आत्या न्यूज स्टेट महाराष्ट्रवर
Автор: News State Maharashtra Goa
Загружено: 2024-10-09
Просмотров: 38631
Описание:
#SurajChavanBBWinner #BiggBossSurajChavan #SurajChavanFamily
#BBWinnerSurajChavan #SurajChavanFans #SurajChavanJourney
#SurajChavanVictory #SurajChavanInBiggBoss #ChavanFamilyMoments
#SurajChavanLove #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
Big Boss Winner Suraj Chavan | लहानपणापासून सूरजला सांभाळणारी आत्या न्यूज स्टेट महाराष्ट्रवर
गेली कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. 'बिग बॉस मराठी ५' चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या सोहळ्यात रीलस्टार सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बारामतीचा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने 'बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे सुरजच्या चाहत्यांचा आनंद अनावर झाला आहे. त्याच्यावर प्रेक्षक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Suraj Chavan Bigg Boss Winner
Bigg Boss Suraj Chavan Family
Suraj Chavan Victory Celebration
Suraj Chavan Bigg Boss Journey
Suraj Chavan Family Reactions
Suraj Chavan Success Story
Suraj Chavan Bigg Boss Highlights
Suraj Chavan Fan Support
Suraj Chavan Media Interviews
Bigg Boss Winner Suraj Chavan Updates
न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
Subscribe us on YouTube Channel: / @newsstatemaharashtralive
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Instagram:
Twitter: / nsmaharashtra
Hindi News: https://www.newsnationtv.com/states/m...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: