Скачать
घरच्या घरीच बनवा अस्सल झणझणीत महाराष्ट्रीयन काळा मसाला। Kala masala recipe in marathi |
Автор: S. P. Walke, Sapate
Загружено: 2025-08-07
Просмотров: 464
Описание:
घरच्या घरीच बनवा अस्सल झणझणीत महाराष्ट्रीयन काळा मसाला...
तुमच्याकडे जेवढे मसाले अवेलेबल असतील त्यापासून देखील तुम्ही घरच्या घरी काळा मसाला बनवू शकता. आणि आपल्या रोजच्या भाजीमध्ये त्याचा वापर करू शकता.
महाराष्ट्रीयन काळा मसाला कसा बनवायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये त्यासाठी लागणारी सर्व सामग्री सांगितलेले आहे. तुम्ही देखील असा काळा मसाला बनवून बघा.
माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏😊🤗
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: