Deepstambh foundation Introduction || Yajurvendra Mahajan
Автор: Deepstambh Foundation’s Manobal
Загружено: 2018-09-18
Просмотров: 64690
Описание:
"आपण समाजाचं काही देणं लागतो"
या भावनेतून दीपस्तंभच्या सामाजिक उपक्रमांसाठी लागणारा खर्च संवेदनशील नागरिक व विविध स्वस्थांच्या देणग्यांमधून,प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांना व्याख्यानासाठी मिळणाऱ्या मानधनातून आणि दीपस्तंभ प्रकाशनाच्या नफ्यातून उभारला जातो.सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून यशस्वी होऊन विविध ठिकाणी नोकरीला असणारे विद्यार्थी त्यांच्या प्रगतीतून आर्थिक योगदान देतात. स्वतःसाठी व स्वतःच्या मुलासाठी सर्वच धडपडतात; परंतु इतरांसाठीही थोडं करूया! खरं म्हणजे देण्यातून आपल्याच खूप काही मिळत... आनंद, समाधान आणि सेवेची संधी मिळते...
#yajurvendramahajan#deepstambhfoundation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: