🔴 LIVE | चैतन्य महाराज देगलूरकर कीर्तन | अखंड हरिनाम सप्ताह 🙏@santwanilive
Автор: संतवाणी Live
Загружено: 2026-03-01
Просмотров: 3311
Описание:
।सुवर्ण महोत्सव
भगवान श्री महादेव महाराज उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरीनाम व उत्सव सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरुपात साजरा होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. हि नम्र विनंती
किर्तनसाथ :- ह.भ.प. लहू महाराज शिंदे, वारकरी शिक्षण संस्था (इटकाईमळा) श्री हरेश्वर महाराज भजनी मंडळ, श्री भाऊसाहेब महाराज भजनी मंडळ
गायनाचार्य :- ह.भ.प. विकास महाराज औटी, ह.भ.प. भागवत महाराज खांडे, ह.भ.प. माऊली महाराज आहेर, ह.भ.प. रामकृष्ण महाराज बाकुडे *
मृदुंगवादक:- ह.भ.प. कृष्णा महाराज भाबड
सौजन्य: श्री. अभिषेक श्री.संजय श्रीव श्री. संतोष राजापुरे, श्री.रा.विवा
जाहिरात सौजन्य मा. श्री निवृत्ती भागाजी आंधळे
लाईव्ह प्रक्षेपण सौजन्य मा. श्री अमोल भाऊ उगले प्रतिष्ठान, कर्जुले हरेश्वर
स्थळ - भेडसा वस्ती, कर्जुले हरेश्वर-वासुंदे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर
🙏 || श्री गणेशाय नमः || 🙏
आपले स्वागत आहे Santwanilive या भक्तिप्रवण यूट्यूब चॅनेलवर!
या चॅनेलवर तुम्हाला संत साहित्य, हरिपाठ, नामस्मरण, कीर्तन, अभंगवाणी, प्रवचन आणि विविध भक्तिमय कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण (Live) आणि रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायला मिळतील.
🔸 संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची अभंग वाणी
🔸 कीर्तन, हरिपाठ आणि नामजप
🔸 प्रेरणादायक संत वचने आणि प्रवचन
🔸 नियमित Live कार्यक्रम आणि व्हिडिओ अपलोड
ही एक आध्यात्मिक ऊर्जा देणारी भक्तीची गंगा आहे.
*आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आपला अध्यात्मिक प्रवास समृद्ध करा!*
🙏 जय जय रामकृष्ण हरि || जय विठ्ठल 🙏
/ @milindauti2011
/ @santwanilive
[email protected]
[email protected]
जर आपल्या कडे नवीन विडीओ असतील आणि ते प्रसिद्ध करण्याची इच्छा असेल तर आम्हाला कळवा.
(Mob_ 9921132861 )
(Mob_8600746551 )
✅ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा:
तुम्हाला आणखी भक्तिमय कथा आणि अभंग ऐकायला मिळतील.
🔗 आमच्या इतर व्हिडिओजला नक्की भेट द्या:
[ / @santwanilive ]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: