खुटयाचे दार - दुर्ग - ढाकोबा - दाऱ्या घाट | मुरबाड - जुन्नर प्रदेश जोडणाऱ्या घाटवाटा
Автор: Girishri
Загружено: 2026-02-20
Просмотров: 175
Описание:
#khutyachedaar #dhakoba #durg #daryaghat #ambehatvij #junnar
खुटयाचे दार आणि दाऱ्या घाट हे मुरबाड तालुका ठाणे जिल्ह्या ते जुन्नर तालुका पुणे जिल्हा जोडणाऱ्या प्राचीन घाटवाटा असून, त्या कोकणाला मुख्य प्रदेश सोबत जोडतात. ह्या घाटवाटा सह्याद्रीच्या वन्यजीव अभयारण्यात स्थित असून, ढाकोबा आणि दुर्ग हे दोन दुर्ग ह्या घाटवाटांच्या संरक्षणच्या दृष्टीने महत्वाचे होते. खुटयाचे दार ही वाट पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आंबे हातविज ते ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील रामपूर गावासोबत जोडतो तर दाऱ्या घाट ही पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आंबिवली गावाला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सिंगापूर गावासोबत जोडतो.
ह्या भागात : रामपूर - खुटयाचे दार (चढाई) - दुर्ग - ढाकोबा - दाऱ्या घाट (उतराई) - इष्टयाची वाडी (सिंगापूर)
Khutyache Dar and Darya Ghat are ancient mountain passes connecting Murbad taluka of Thane district to Junnar taluka of Pune district, connecting Konkan with the mainland. These ghats are located in the Sahyadri Wildlife Sanctuary, and two forts, Dhakoba and Durg, were important in terms of protecting these ghats. Khutyache Dar connects this route from Ambe Hatvij in Junnar taluka of Pune district to Rampur village in Murbad taluka of Thane district, while Darya Ghat connects Ambivali village in Junnar taluka of Pune district with Singapore village in Murbad taluka of Thane district.
The route in this trek as : Rampur - Khutyache Dar (ascent) - Durg - Dhakaba - Darya Ghat (descent) - Ishtayachi Wadi (Singapore)
Follow us on Social Media:
Instagram : / girishri_
Facebook : / 100079749886132
Camera gear: GoPro Hero 9 Black & iPhone 12
Background Music by : Invisible Shape, SigmaMusicArt
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा !
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: