वट दावतोय रिक्षावाला । Avinash Bhosale
Автор: Analyser News
Загружено: 2020-12-01
Просмотров: 12174
Описание:
वट दावतोय रिक्षावाला । Avinash Bhosale
ए बी म्हणजेच अविनाश भोसले ईडीने चौकशी केली आणि ते चर्चेच्या वर्तुळात आले. ही पहिली चौकशी किंवा पहिले आरोप नव्हते. या आधी देखील असे घडले आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे, ठाकरे यांचे निकटवर्तीय रिक्षावाला ते हेलिकॉप्टर वाला असा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आहे.
#AvinashBhosale #ED #ABWhiteHouse
analysernews.com ही आपली वेबसाईट आहे. एक चांगले वेब चॅनल म्हणून आपल्या समोर यावे असा प्रयत्न आहे. आपल्यापर्यंत केवळ ब्रेकींग न्यूज नव्हे तर एक परिपूर्ण बातमी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजमाध्यमातून आणि माध्यमातून येणाऱ्या बातम्या आणि मुख्य म्हणजे अफवा यावर सत्य बाहेर येण्यासाठी हा जबाबदार प्रयत्न असेल.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only for breaking news, but also providing a complete news to the socity . through this website we are intended to bring effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the the news which comes from social mediam and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
web site
https://analysernews.com
facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: