खमंग तरली फ्राय 😍 | Omega-3 Rich Healthy Fish Recipe | Sardine Fry Recipe Kokani Style
Автор: Dipti's_Kitchen
Загружено: 2026-01-24
Просмотров: 340
Описание:
आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत तारली मासे फ्राय 😍
ही रेसिपी अस्सल कोकणी पद्धतीने बनवलेली असून खूपच चविष्ट लागते.
तरली (Sardine) मासे Omega-3, प्रोटीन आणि कॅल्शियमने भरपूर असल्यामुळे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत 🐟
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाजारासारखा मासे फ्राय कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 Share 🔁 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
अशाच कोकणी आणि मराठी रेसिपीसाठी आमच्या चॅनलला Follow करा 😊
🐟 साहित्य | Ingredients
तारली मासे – Tarli Fish / Sardine Fish
हळद – Turmeric Powder
लाल तिखट (कोकणी/काश्मीरी) – Red Chilli Powder
मीठ – Salt (to taste)
आले-लसूण पेस्ट – Ginger Garlic Paste
लिंबाचा रस / कोकम आमसूल – Lemon Juice / Kokum (Amsul)
तांदळाचे पीठ – Rice Flour
रवा - Semolina
तेल (तळण्यासाठी) – Oil (for frying)
गरम मसाला – Garam Masala
👉 टीप (Tip):
तांदळाच्या पिठामुळे तारली फ्राय खूपच crispy लागतो 😍
tarli fish fry recipe | sardine fry kokani style | kokani tarli fry | marathi fish fry | crispy sardine fry | seafood recipe | fish fry at home
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: