टोमॅटो शेतीची सुरुवात कशी करावी? बजेट–जमीन–जाती संपूर्ण माहिती |
Автор: NextGen Farming 🍅 🌿
Загружено: 2025-11-17
Просмотров: 1194
Описание:
टोमॅटो शेतीची सुरुवात कशी करावी? बजेट–जमीन–जाती संपूर्ण माहिती | #TomatoFarming#tomatocultivation
टोमॅटो शेतीत नवीन आहात का? 🌱
पहिल्यांदाच टोमॅटोची लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे!
या व्हिडिओमध्ये मी टोमॅटो लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी नक्की तपासाव्यात अशा ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत:
1️⃣ बजेट किती लागेल?
2️⃣ जमिनीचा प्रकार योग्य आहे का?
3️⃣ बाजारभाव आणि मागणी कशी आहे?
4️⃣ लागवडीचा योग्य काळ (ऋतू)
5️⃣ चांगल्या आणि विश्वासार्ह जाती कोणत्या?
✔ नवीन शेतकऱ्यांसाठी खास मार्गदर्शन
✔ कमी खर्चात चांगले उत्पादन घेण्याचे टिप्स
✔ बाजाराशी जोडलेले प्रॅक्टिकल अनुभव
NextGen Farming वर शेतीविषयक विज्ञानाधारित माहिती, रोग-कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन, आधुनिक उपकरणांचे मार्गदर्शन आणि टोमॅटोपासून इतर पिकांचे प्रशिक्षण नियमित येत राहील.
👉 पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि अशा आणखी व्हिडिओंसाठी चॅनेल Subscribe करा!
#टोमॅटो
#टोमॅटोशेती
#TomatoFarming
#tomatocultivation
NextGenFarming
#TomatoGuide
Amol Prabhakar Kakde
Msc In Plant Pathology
At Post Borgaon Kakde
Tq Chikhali Dist Buldhana
Maharashtra Pin 443201
Mo. 8275602455
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: