पिकलेल्या पपईचे गोड व पौष्टिक आप्पे
Автор: Nadbrahma kitchen
Загружено: 2026-02-28
Просмотров: 28
Описание:
पिकलेल्या पपईचा गोडसर गर आणि रव्यापासून बनवलेले हे सॉफ्ट, हेल्दी आणि झटपट गोड आप्पे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम मस्त!
अंड्याविना, ओव्हनशिवाय, अगदी सोप्या साहित्यांतून तयार होणारी खास घरगुती रेसिपी 😋
एकदा नक्की करून पाहा ❤️
#पपईआप्पे
#गोडआप्पे
#MarathiRecipe
#HealthySnack
#HomemadeFood
#EasyRecipe
#BreakfastIdeas
#SweetSnack
#RavaRecipes
#PapayaRecipe
#IndianSweets
#FoodReels
#DesiFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: