ज्याच्या नावात पावर हाय | Manoj Jarange Patil | Maratha Arakshan | Yogesh Chikatgaokar Song
Автор: शिवशाहीची ललकार
Загружено: 2023-10-16
Просмотров: 1673875
Описание:
तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, घ्या करुन लसिकरण लावा कोरोनाला पळवून, पिंगळा महाव्दारी या आणि अशा असंख्य गीतांच्या अभूतपुर्व यशानंतर घेऊन आलोय मराठ्यांचा ढाण्या वाघ, संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांवर एक क्रांतीकारी गीत.
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
प्रस्तुती
🚩 ज्याच्या नावात पावर हाय 🚩
Jachya Navat Pawor Hay
संकल्पना/निर्माता/दिग्दर्शन/गीतकार/संगीतकार/गायक
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
Concept/Producer/Direction/Lyrics/Music/Singer
Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
संगीत संयोजक - संजु खंबाळे आणि प्रथमेश राणे
Music Arrangment - Sanju Khambale & Prathamesh Rane
ध्वनिमुद्रक, मिक्सिंग, मास्टरींग - संजु खंबाळे [संगीता रेकाॅर्डींग स्टुडिओ, गुरवली, टिटवाळा]
Recording, Mixing, Mastering - Sanju Khambale (Sangeeta Recording Studio Gurvali, Titvala)
छायाचित्रण व संकलन - सचिन भागीत
Cinematography & Editing - Sachin Bhagit
थंबनिल - रविंद्र शिऊरकर
Thumbanil - Ravindra Shivoorkar
#bhalyabhalyanapajlaypani #jachyanavatpaworhay #manojjarangepatil #antarwalisarati #marathareservation #marathaaarkshan
Lyrics -गीत
ज्याच्या नावात पावर हाय
तो नेता दमदार हाय
भल्याभल्यांना पाजलय पाणी
मनोज जरांगे पाटलावानी
नेता हाय का दूसरा कुणी ||धृ||
जाऊन उपोषणाला बसला, मंत्र्या संत्र्यांना घामचं फुटला
ऐर्या गैर्यांना कोलून लावलं पठठ्या माघेच नाही हटला
त्याचा रुबाब न्याराच हाय
कुणाच्या बापाला भितच नाय
असा दरारा वैर्याच्या मनी
मनोज जरांगे पाटलावानी
नेता हाय का दूसरा कुणी ||१||
क्रांतीचा वणवा पेटुनी, गावोगावी तो जाऊनी
सभा घेतोया रणमैदानी मराठ्यांना एक करुनी
जरी दिसतो साधा हाय
पण तो वाघाची औलाद हाय
फाडून टाकील दिसता क्षणी
मनोज जरांगे पाटलावानी
नेता हाय का दूसरा कुणी ||२||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: