Deep Work Rules for Focused Success by Cal Newport | Book Summary in Marathi | Untold khajina
Автор: Untold khajina
Загружено: 2021-12-17
Просмотров: 2574
Описание:
'डीप वर्क' म्हणजेच सखोल कार्य हे 'कॅल न्यूपोर्ट' यांचं पुस्तक आहे. आजच्या विचलित जगात आपण आपला फोकस घालवून बसलोय तो टिकवून ठेवणं खूप अवघड जातंय आणि त्यामुळे नक्की काय होणार आहे? तो परत मिळवण्यासाठी आपण काय करायला हवंय, २१ व्या शतकात नक्की कोण तग धरून राहणार आहे? तुम्हाला सुद्धा तग धरून राहायचं असेल तर काय करायला हवं? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर देणारं हे एकमेव पुस्तक आहे. त्यामुळे व्हिडीओ शेवट पर्यंत बघा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सविस्तर लेख वेबसाईट वर वाचा- https://www.untoldkhajina.in/
पुस्तक विकत घ्या-
https://amzn.to/3wh5Jbg (English)
https://amzn.to/3PoRZ5s (Marathi)
व्हिडीओ आवडला तर Like करा, दुसर्यांनी सुद्धा पाहावा असं वाटलं तर Share करा आणि असाच नवनवीन खजिना पाहायचा असेल तर चॅनेल ला Subscribe करा आणि ती घंटी दाबा. कारण आपण दर मंगळवारी आणि शुक्रवारी असेच भन्नाट व्हिडीओ घेऊन येणार आहोत ज्याचा आपला सगळ्यांना थेट फायदा होणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण इथेही आहोत:
चॅनेल ला Subscribe करा- https://bit.ly/3rbGm8G
Facebook भेट द्या - https://bit.ly/3nR6u6s
Instagram वर बोला - / untoldkhajina
Twitter फॉलो करा- / untoldkhajina
Website वर जाऊन लेख वाचा - https://www.untoldkhajina.in/
Email - [email protected]
'पुस्तकभेट' भागातले काही फायदेशीर व्हिडीओ:
'द मिरॅकल मॉर्निंग' Book Summary - • 'द मिरॅकल मॉर्निंग' Marathi Book Summary |...
'इगो इज दि ऍनिमि' Book Summary - • Ego is the Enemy by Ryan Holiday | Book Su...
'ऍटोमिक हॅबिट' Book Summary - • Atomic Habits By James Clear | Book Summar...
#DeepWork
#CalNewport
#poweroffocus
#BookSummaryinmarathi
#BookReview
#AudioBooks
#SelfHelpBooks
#Summaryinmarathi
#marathibooks
#marathiaudiobook
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: