दिक्षा भुमी बघण्याचे स्वप्न पुर्ण | भाग - 02
Автор: Prashant Pawar
Загружено: 2026-01-28
Просмотров: 117
Описание:
दिक्षा भुमी बघण्याचे स्वप्न पुर्ण | भाग - 02
#dhammachakrapravartandin #14october1956 #ashokavijayadashmi #2023 #information #subscribe #drambedkar #brambedkar #jaybhim
#dikshabhumi #nagpur#nagpur #babasahebambedkar #dhammachakra #dhammachakrapravartandin #14october1956 #ashokavijayadashmi #2023 #information #subscribe #drambedkar #brambedkar #jaybhim
#Subscribe #hindi
#like #share #information #india
आम्ही नागपुरला येण्यासाठी नागपुर बुद्धिस्ट सर्किट टूर / गायकवाड ट्रॅव्हल्स यांचे बुकिंग केले.
नागपुर बुद्धिस्ट सर्किट टूर / गायकवाड ट्रॅव्हल्स यांनी सांगितले प्रमाणे आम्हाला नागपुर
रेल्वे स्टेशनला चारचाकी गाडी यायला पाठवली होती.
तिथुन आम्ही राहण्याच्या रूम पर्यत गेलो.
रूम वरती सर्व लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होत्या.
सकाळचा नाष्ठा , दुपारचे जेवण आणि डिनर उत्तम स्वादिष्ट हॉटेल मध्ये होते.
रात्री झोपण्यासाठी प्रत्येकाला एक बेड उत्तम होता.
विविध ठिकाणे फिरण्यासाठी , बघण्यासाठी उत्तम चार चाकी गाडीची सोय होती.
आमची 2 दिवसाची नागपुर बुद्धिस्ट सर्किट टूर /
गायकवाड ट्रॅव्हल्स यांनी व्यवस्थित पार पाडली.
आम्ही आनंदाने आणि उत्साहात आप आपल्या घरी गेलो.
पुन्हा एकदा नागपुर बुद्धिस्ट सर्किट टूरचे / गायकवाड ट्रॅव्हल्सचे आमच्या सर्वा कडून
खुप खुप आभार मानतो ... 🙏
आपल्या सर्वांनाही नागपुर मधील बुद्धिस्ट ठिकाणे बघायची असतील तर नागपुर बुद्धिस्ट सर्किट टूर /
गायकवाड ट्रॅव्हल्स यांच्याशी संपर्क करावा.
नागपुर मधील विविध ठिकाणे बघण्या सारखी खालीलप्रमाणे
1) दिक्षा भुमी
2) विधान भवन
3) झिरो मिल स्टोन
4) शांतीवन चिंचोली
5) गोराई शहीद स्मारक
6) म्युझिअम अजब बंगला
7) इंदुरा बुध्द विहार
8) नांमातर शहीद स्मारक
9) ड्रॅगन पॅलेस टेम्पल
10) मनसर विहार
11) खिडशी लेक
12) नागलोक
☝️ हि ठिकाणे तुम्हाला बघायला मिळतील.
नागपुर बुद्धिस्ट सर्किट टूर / गायकवाड ट्रॅव्हल्स बुकिंगसाठी
संपर्क - 9970981192
https://g.page/r/CeTyn-0sF1kqEBM/revie
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: