ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Santosh Deshmukh Case Update: कोर्टात 23 व्हिडिओ सादर, 7 तास युक्तिवाद आणि Walmik Karadचा जामीन रद्द

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-13

Просмотров: 210202

Описание: #BolBhidu #WalmikKarad #BeedNews

संतोष देशमुख यांच्या पत्नी भावुक होऊन कोर्टरुममधून बाहेर आल्या, त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अश्रूंचा बांध आवरत नव्हता, कारण होतं कोर्टात सुनावणी दरम्यान दाखवलेले व्हिडीओ. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मीक कराड या सगळ्या हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचं समोर आल्यावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर 31 डिसेंबला कराडला अटक झाली. तेव्हापासून तो जेलमध्येच आहे. पोलिसांनी त्याच्यावर मोक्का सुद्धा लावला. पण देशमुखांच्या हत्या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी कराडने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर तब्बल 7 तास सुनावणी पार पडली.

कराडच्या वकिलांनी त्याची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत जामीन देण्याची मागणी केली. पण सरकारी वकिलांनी हे सगळे दावे फेटाळत वाल्मीकच्या विरोधातले पुरावे कोर्टात सादर केले. यात सर्वात महत्त्वाचे पुरावे होते देशमुखांची हत्या करताना आरोपींनी काढलेले व्हिडिओ. सरकारी वकिलांनी कोर्टात तब्बल 23 व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या. याचवेळी संतोष देशमुखांचे कुटुंबीय भावुक झाले. ही सुनावणी 7 तास चालली आणि सरकारी वकिलांनी कराडच या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळं आता कराडचा बाहेर येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याचं बोललं जातंय. पण शुक्रवारी कोर्टातल्या सुनावणीदरम्यान नक्की घडलं काय ? कराडच्या वकिलांनी कोणते दावे केले ? सरकारी वकिलांनी दाखवलेले 23 व्हिडिओ या सगळ्यात कसे महत्त्वाचे ठरू शकतात ? आता कराडचे बाहेर येण्याचे दरवाजे बंद झाले असं का म्हटलं जातंय ? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून..

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Santosh Deshmukh Case Update: कोर्टात 23 व्हिडिओ सादर, 7 तास युक्तिवाद आणि Walmik Karadचा जामीन रद्द

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Santosh Deshmukh Murder Case : Walmik Karad यांच्यावर दोषारोप कोर्टात दाखल झाले का?

Santosh Deshmukh Murder Case : Walmik Karad यांच्यावर दोषारोप कोर्टात दाखल झाले का?

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

LIVE: Nitin Nabin BJP Working President : भाजपची नवी खेळी, महाराष्ट्रासाठी अर्थ काय?

LIVE: Nitin Nabin BJP Working President : भाजपची नवी खेळी, महाराष्ट्रासाठी अर्थ काय?

MGNREGA Name Change: आधी UPA सरकारवर टीका, आता नाव बदलत नियम बदलले, सरकार योजना बंद का करू शकत नाही?

MGNREGA Name Change: आधी UPA सरकारवर टीका, आता नाव बदलत नियम बदलले, सरकार योजना बंद का करू शकत नाही?

Hiwali Adhiveshan मध्ये Tukaram Mundhe यांच्यावर आरोप, पण त्या प्रकरणामुळे Krishna Khopde अडचणीत ?

Hiwali Adhiveshan मध्ये Tukaram Mundhe यांच्यावर आरोप, पण त्या प्रकरणामुळे Krishna Khopde अडचणीत ?

Beed Sarpanch Murder Case | Eknath Shinde महत्त्वाचं बोलले, Krushna Andhale कुठे? | Santosh Deshmukh

Beed Sarpanch Murder Case | Eknath Shinde महत्त्वाचं बोलले, Krushna Andhale कुठे? | Santosh Deshmukh

Tukaram Mundhe : काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्याविरोधात कटकारस्थान

Tukaram Mundhe : काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्याविरोधात कटकारस्थान

Special Report | Santosh Deshmukh Case | Walmik Karad चं मुख्य सूत्रधार, कोर्टात 23 व्हिडीओ दाखवले

Special Report | Santosh Deshmukh Case | Walmik Karad चं मुख्य सूत्रधार, कोर्टात 23 व्हिडीओ दाखवले

Maharashtra Politics News | देशात मोठा राजकीय भूकंप होणार, Prithviraj Chavan यांचं मोठं वक्तव्य N18V

Maharashtra Politics News | देशात मोठा राजकीय भूकंप होणार, Prithviraj Chavan यांचं मोठं वक्तव्य N18V

Badlapur Crime: नैसर्गिक मृत्यू नाही सापाचा चावा, काँग्रेस नेत्या Nirja Amberkar सोबत काय घडलं ?

Badlapur Crime: नैसर्गिक मृत्यू नाही सापाचा चावा, काँग्रेस नेत्या Nirja Amberkar सोबत काय घडलं ?

ATS Raid Padgha: Saquib Nachan ची ताकद, लाकडाचं गणित, कित्येक धाडी तरी पडघाचं नेटवर्क का तुटत नाही ?

ATS Raid Padgha: Saquib Nachan ची ताकद, लाकडाचं गणित, कित्येक धाडी तरी पडघाचं नेटवर्क का तुटत नाही ?

Hiwali Adhiveshan मध्ये BJP च्या मंत्र्यांना घेरलं, सरकारवर टीका, Sudhir Mungantiwar यांची अडचण काय?

Hiwali Adhiveshan मध्ये BJP च्या मंत्र्यांना घेरलं, सरकारवर टीका, Sudhir Mungantiwar यांची अडचण काय?

Shehbaz Sharif ला 40 मिनिटं थांबून ठेवलं, भेट नाकारली, Putin यांनी Pakistan चा कसा अपमान केला ?

Shehbaz Sharif ला 40 मिनिटं थांबून ठेवलं, भेट नाकारली, Putin यांनी Pakistan चा कसा अपमान केला ?

Why Hate Dhurandhar ? | Akshaye Khanna | Ranveer Singh | Shubhankar Mishra

Why Hate Dhurandhar ? | Akshaye Khanna | Ranveer Singh | Shubhankar Mishra

Lionel Messi Kolkata: नेत्यांचा गराडा, 10 मिनिटाचाच इव्हेन्ट, Mamata Banerjee यांनी माफी का मागितली?

Lionel Messi Kolkata: नेत्यांचा गराडा, 10 मिनिटाचाच इव्हेन्ट, Mamata Banerjee यांनी माफी का मागितली?

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM 15 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 7 AM 15 December 2025 Marathi News tv9 marathi

Кремль обратился к НАТО / Неожиданное предложение Киеву

Кремль обратился к НАТО / Неожиданное предложение Киеву

Suresh Dhas | Santosh Deshmukh प्रकरणी न्यायाला विलंब, सुरेश धसांची सविस्तर प्रतिक्रिया

Suresh Dhas | Santosh Deshmukh प्रकरणी न्यायाला विलंब, सुरेश धसांची सविस्तर प्रतिक्रिया

हाजी मस्तानची लेक, घरात अंगावर हात, नवऱ्यावर केस... प्रकरण काय? | Haji Mastan Daughter News | AM4

हाजी मस्तानची लेक, घरात अंगावर हात, नवऱ्यावर केस... प्रकरण काय? | Haji Mastan Daughter News | AM4

Messi in kolkata : मेस्सीला भारतात आणणाऱ्या Satadru Dutta ला अटक, नेमक काय झाल ?| Vishaych Bhari

Messi in kolkata : मेस्सीला भारतात आणणाऱ्या Satadru Dutta ला अटक, नेमक काय झाल ?| Vishaych Bhari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]