भाषण कलेमध्ये Storytelling का इतकी महत्त्वाची आहे? | Powerful Speech Skills Marathi
Автор: Prof. Akshay Salve
Загружено: 2026-01-31
Просмотров: 87
Описание:
भाषण कलेमध्ये स्टोरी (Storytelling) का इतकी महत्त्वाची असते?
याच विषयावर या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले आहे.
एखादं भाषण लोकांच्या मनात थेट उतरवायचं असेल,
तर केवळ शब्द नाही तर उदाहरण आणि कथा आवश्यक असते.
या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल👇
✔ भाषणात स्टोरी वापरण्याचे फायदे
✔ श्रोते का लगेच connect होतात
✔ प्रभावी वक्ते स्टोरीचा कसा वापर करतात
✔ भाषण लक्षात राहण्यासाठी काय करावे
हा व्हिडिओ विद्यार्थी, शिक्षक, वक्ते, नेते, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे
आणि भाषण कलेत रस असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
👉 अशाच उपयुक्त भाषण कलेच्या व्हिडिओसाठी चॅनल Subscribe करा
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment नक्की करा
– शब्द सम्राट भाषण कला अकॅडमी
भाषण कला
storytelling in speech
speech skills marathi
public speaking marathi
effective speech marathi
motivational speech marathi
story in speech
speech tips in marathi
vaktrutva kala
bhashan kala marathi
storytelling marathi
powerful speech tips
भाषण कसे करावे
speech training marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: