सत्कार सोहळा२०२५💫✨ग्रामपंचायत मानकुरवाडी ,शालेयशिक्षणसमिती,मातापालक,ग्रामस्थच्यावतीने
Автор: CHANDA SARSEKAR (माझी शाळा)
Загружено: 2026-01-16
Просмотров: 72
Описание:
आदर्श ग्रामपंचायत मानकुरवाडी ,
शालेय शिक्षण समिती,
माता पालक व गावकऱ्यांच्या वतीने स्नेहपुर्ण सत्कार समारंभ२०२६✨💫
जिल्हा परिषद बीड शालेय शिक्षण विभागाचा जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025 -26 ,
1 जानेवारी 2026 रोजी मला आदरणीय मंत्री महोदयाच्या हस्ते प्रदान करण्यात आला . त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव पुरस्कार2025 व आयडॉल सन्मान प्राप्त झाल्याबद्दल मी शिक्षिका म्हणुन कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत,शालेय शिक्षण समिती,माता पालक व गावकऱ्यांच्या वतीने स्नेहपुर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .
ग्रामपंचायत मानकुरवाडी जि . बीड येथील
आदरणीय सरपंच श्री. ज्ञानेश्वर जोगदंड,
उपसरपंच श्री. नामदेव ढवळे,
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रसेन जाधव,
तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,
शिक्षणप्रेमी नागरिक, माता–पालक संघ व सर्व ग्रामस्थ
यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानकूरवाडी येथे
भव्य सत्कार करून यथोचित सन्मानित करण्यात आले .या सन्मानासाठी आपले सर्वांचे खुप खुप धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
.
.
.
#chandasarsekar
#stateaward2025
#award
#governmentaward
#education
#school #scert #ncert #ciet
#tadsonna #beedkar #BEED
#zpbeed
#education
#SCERT
#scertpune
#ebalbharti
#gratitudetoall
#districtaward
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: