खेकड्याचं कालवण वेगळाच | एवढं चविष्ट असेल असं वाटलंच नव्हतं, Crab Recipe , Mi Kokani Nikhil
Автор: MI KOKANI NIKHIL
Загружено: 2026-01-03
Просмотров: 28912
Описание:
खेकड्याचं कळवण वेगळाच | एवढं चविष्ट असेल असं वाटलंच नव्हतं, Crab Recipe , Mi Kokani Nikhil
.
आज पहिल्यांदाच अशी वेगळी आणि भन्नाट चवीची खेकड्याचं कळवण खाल्ली .
एवढं चविष्ट असेल असं खरंच वाटलंच नव्हतं!
कोकणातल्या खास मसाल्यांमध्ये, घरगुती पद्धतीने बनवलेलं हे खेकड्याचं कालवण चवीला एकदम लाजवाब झालं आहे .
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल –
✔️ कोकणातल्या पद्धतीने खेकड्याचं कळवण
✔️ घरगुती मसाले आणि पारंपरिक स्वाद
✔️ अस्सल गावाकडची खवय्येगिरी
✔️ कोकणची माती, चव आणि आठवणी
समुद्राच्या काठची, कोकणातली अशी खरीखुरी सीफूड रेसिपी तुम्हाला आवडली तर
👉 व्हिडिओ LIKE करा
👉 COMMENT करून सांगा कसं वाटलं
👉 आणि CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: