🌽 झणझणीत मक्याची भाजी | लज्जतदार चविष्ट मका मसाला | Makyachi Bhaji Recipe in Marathi
Автор: Shweta'skitchen
Загружено: 2025-07-07
Просмотров: 897
Описание:
#माका #new #food
►Disclaimer :
★Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair ऊस
🌽 चविष्ट मक्याची भाजी | Spicy Sweet Corn Curry 🌽
आजच्या जेवणात खास आहे झणझणीत आणि चवदार मक्याची भाजी! मक्याच्या दाण्यांना खास मसाल्यात परतून, कांदा-टोमॅटो आणि मसाल्यांच्या सुंदर संगमात ही भाजी तयार केली आहे. गरम गरम पोळी किंवा पराठ्यासोबत खाल्ल्यावर तिचा स्वाद अजूनच खुलतो!
✅ हि भाजी अगदी सोपी आणि झटपट तयार होते
✅ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची
✅ डब्यासाठीसुद्धा परफेक्ट ऑप्शन
जर तुम्हालाही हवी असेल अशीच खास रेसिपी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️
#MakyachiBhaji #CornCurry #IndianRecipes #ShwetaKitchen #घरगुतीरेसिपी #झणझणीतभाजी
🌽 मक्याची भाजी – साहित्य (२ ते ३ माणसांसाठी) 🌿
१ मोठा मका (दाणे काढून घ्यावेत)
१ मध्यम बटाटा (सोलून छोट्या फोडी करून घ्यावा)
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
२ टोमॅटो (बारीक चिरून)
१ गाठ लसूण
१ इंच आल्याचा तुकडा
१ हिरवी मिरची
१/२ चमचा हळद
१ चमचा घरचा मिक्स मसाला
१/२ चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
थोडंसं सुकं खोबरं (वाटून / किसून)
फोडणीसाठी:
१ चमचा तेल
१/२ चमचा जिरे
थोडे कढीपत्त्याचे पान
सजावटीसाठी:
कोथिंबीर (बारीक चिरून)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: