मराठवाड्याच्या सिंचन योजनेत मोठी प्रगती; दुष्काळाचा अंत जवळ! |Marathwada irrigation |CM Fadanvis
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-11
Просмотров: 2342
Описание:
मराठवाड्याच्या सिंचन योजनेत मोठा प्रगती; दुष्काळाचा अंत जवळ
मराठवाड्यासाठी सिंचन प्रकल्पांचा वेगवान प्रगतीचा आढावा. ३००० प्रकल्प पूर्ण झालेत, ३१२३ लघु प्रकल्पांपैकी ११० पूर्ण, ६९ मोठे प्रकल्प चालू आहेत. जलजीवन व नदीजोड प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत. उल्हास खोऱ्याचा ७८ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पोहोचवणार आहे. पुढील ४ महिन्यांत डीपीआर तयार होऊन मराठवाडा दुष्काळमुक्त होणार आहे.
Marathwada irrigation projects are progressing rapidly. Out of 3,123 minor projects, 110 are completed, along with 69 major projects. Jaljeevan and river-link projects are moving fast. Ulhas valley will channel 78 TMC of water to Marathwada and North Maharashtra. Within the next four months, DPRs will be ready, aiming to make Marathwada drought-free.
मराठवाडा दुष्काळमुक्त, सिंचन प्रकल्प प्रगती
Marathwada irrigation, drought-free, water projects, river link, Jaljeevan, Maharashtra development, minor projects, major projects, Ulhas valley, 78 TMC water
#marathwada #irrigation #droughtrelief #waterprojects #jaljeevan #maharashtradevelopment #riverlink #ulhasvalley
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: