ईश्वरपूरात मानवतेला काळीमा फासणारी घटना, मुलीवर सामूहिक अत्याचार | Sangli Crime News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-17
Просмотров: 39728
Описание:
ईश्वरपूरात मानवतेला काळीमा फासणारी घटना, मुलीवर सामूहिक अत्याचार | Sangli Crime News
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आलाय. ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे यांनी मुलीला फसवून दुचाकीवरून उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला, विरोध केल्याने मारहाणही केली. अत्याचारानंतर मुलीला विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी पळाले... त्यानंतर तिने विवस्त्र अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं.. दरम्यान ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.. या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Sangli crime news, Ishwarpur rape case, minor girl assault, POCSO act case, Maharashtra crime update, Sangli breaking news, school girl assault, Ishwarpur police, crime against children, Maharashtra news
#sanglinews #ishwarpur #maharashtranews #crimeupdate #pocsocase #crimeagainstchildren #breakingnews #indianews #justice #lawandorder
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: