ज्योती चांदेकर यांना तेजस्विनीने दिला मुखाग्नी | Jyoti Chandekar Death
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-17
Просмотров: 206401
Описание:
मराठी सिनेसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं... त्यांची मुलगी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने त्यांना मुखाग्नी दिला.. आईला अखेरचा निरोप देताना तेजस्विनी पंडीतच्या अश्रूंचा बांध फुटला.. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा ज्योती यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.. ज्योती चांदेकर यांनी वयाच्या 12 व्या वर्षी आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने त्या घराघरात लोकप्रिय झाल्या... दीर्घ आजाराशी झुंज देत असताना ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला..
jyoti chandekar death, marathi actress news, pune news, entertainment news, marathi cinema, condolence news, marathi celebrities
#jyotichandekar #marathiactress #punenews #entertainmentnews #marathicinema #condolence
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: