ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | अर्थपूर्ण भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Автор: Bhakti Ras Sandhya

Загружено: 2025-11-07

Просмотров: 10643

Описание: डगमग डोले माझी पाण्यावरि नाव रे !
पंढरीच्या पांडुरंगा ! बेगी बेगी धाव रे ! ।।धृ0।।
तुझिया चरणी वाहे भीमा चंद्रभागा ।
कसा येऊ सांग देवा ! झालो मी अभागा ।
आता तरी एक वेळा, देवा ! मला पाव रे ! ।
पंढरीच्या 0।।१।।
तूज पाहण्यासी माझा जीव हा भुकेला ।
धीर ना वाटे देवा ! माझिया मनाला ।
येऊ मी कोण्या रिती ? दूर तुझे गाव रे !
पंढरीच्या 0।।२।।
गोऱ्या कुंभाराची देवा ! ऐकली विनवणी ।
भक्त एकनाथा घरी, वाहिलेसे पाणी ।
मज का न मिळे देवा ! तुझ्या पायी ठाव रे?
पंढरीच्या 0।।३।।
प्रल्हादाकारणे कैसा नरसिंह झाला ।
भक्त तारण्यासी प्रभू ! दुष्ट मारियिला ।
म्हणे दास तुकड्या मजला,रूप तुझे दाव रे ! ।
पंढरीच्या 0।।४।।

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | अर्थपूर्ण भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

टॉप १० अभंग | एकाच व्हीडिओ मध्ये | आबांच्या पहाडी आवाजात | अवश्य ऐका |

०५/०२/२०२६ जिल्हा परिषद निवडणूक | इंदोरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे | पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे | kalpesh jadhav

बायकोच्या हातात कारभार असल्यावर 😂हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu Maharaj girgaonkar kirtan

मानवा व्यर्थ तुझा संसार ll मानवी जीवनाची सत्यता सांगणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मराठी गीत 👌🏻❤️

😜😜जावाई चढला सासू वर 😜#villagecomedy #desicomedy  😜

🔴अतिशय गोड चाली 😍 Sant tukaram maharajache bhajan श्री बापूजी बुवा मंदिर मारणेवाडी

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | जबरदस्त अभंग ऐका | आबांच्या सुश्राव्य आवाजात |

😭 बारामतीचा वाघ गेला 😭 | निवृत्ती महाराज देशमुख | Indurikar Maharaj |

संपूर्ण हरिपाठ Sampurna Haripath | Shivani Shinde | Dnyaneshwar Maharaj | Devachi Gani | Haripath

आयुष्यातील खरा अर्थ सांगणारे | टॉप 9 अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

नॉन स्टॉप | ८ भावपूर्ण अभंग | आबांच्या भक्तिमय आवाजात |अवश्य ऐका |

०६/२/२०२६ जिल्हा परिषद निवडणूक विशेष | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

ऐसे कैसे केले देवराया | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजात |

डग मग डोले माझी पाण्यावरी नाव रे ।तुकडोजी महाराज भजन।विश्व स्नेह भजन।तुकड्यादास

देवा तुझा माझा कारे वैराकार | माऊली भजनी मंडळ, सोमनाथ नगर | ज्ञानेश्वर ढवळे सर 8459598200 | Abhang

देहाचा पिंजरा झाला जुना | नॉन स्टॉप ७ अभंग | आबांच्या मधाळ आवाजात |

पंढरीच्या लोका किती मारू हाका | Pandharichya Loka Kiti Maru Haka | खुप गोड अभंग | एकदा ऐकाच 🎧🙏🎧

पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे |Pandharichya Panduranga |Devotional Marathi Vitthal Bhaktigeet

माणसाचा घडीचा भरोसा नाही | हभप बाळू महाराज गिरगांवकर कीर्तन | Balu Maharaj Girgavkar Kirtan

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]