ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

गाऊ गोडवे मानानी शंकर महाराजांचे | Shankar Maharaj Song | Singer : Neha Rajpal | शंकर महाराज भजन |

Автор: Bhakti Pooja Aradhana

Загружено: 2022-08-25

Просмотров: 21565

Описание: गीत - गाऊ गोडवे मानानी शंकर महाराजांचे
गीतकार - प्रकाश जांभवडेकर
संगीत - बी. विशाल
गायिका - नेहा राजपाल
वादक - राजू साळवी, अनिल करंजगावकर
निवेदिका - प्रज्ञा पवार
निर्माता - टी कुमार शितोळे
ध्वनिमुद्रक - निखिल पंचाल
ध्वनिमुद्रण - विधी व्हॉईस स्टुडिओ लोअर परेल मुंबई
संकल्पना - राजेंद्र (बबी) देवळे
क्रिएटिव्ह हेड - साई फडतरे
व्हिडिओ संकलन - अर्जुन संपतराव फडतरे

   • नाम चाले गजरात | शंकर महाराज गीत | गायिका ...  


   • मै कैलाश का रहने वाला मेरा नाम शंकर | आम्ह...  

Shankar Maharaj Song
Gau Godave Manani Shankar Maharajanche
Singer : Neha Rajpal

Enjoy and remember to like and Subscribe to Support us

यूट्यूब चैनल भक्ती पूजा आराधना

#shankarmaharajsong #shrishankarmaharaj #sadgurushrishankarmaharaj #sadgurushankarmaharaj #shankarbaba #neharajpal #मेरेशंकरबाबा #कैलासीचाराणा #शंकरमहाराजभजन #शंकरबाबा #धनकवडीचायोगी #शंकरमहाराज #श्रीशंकरमहाराज #सद्गुरुश्रीशंकरमहाराज #सद्गुरुशंकरमहाराज #श्रीयोगीराजसद्गुरुशंकरमहाराज #शंकरमहाराजभक्तिगीत #नेहाराजपाल

विशेष सहाय्य - आदरणीय श्री महादेवजी देवळे (माजी महापौर) मुंबई
श्री बाळासाहेब खोपडे (समाज सेवक)
श्री प्रणवशेठ तेजोकाया
श्री युनिवर्स कुलिंग सोल्युशन
श्री जयप्रकाश सावंत (समाज सेवक)
श्री मयुर देवळेकर
श्री भुपेश पंचाल
आभार - राजेशभाई वीरा
श्रीकृष्ण सावंत
सुमंत चाळके (मामा)
सौ. सुचिता मुरकर
संजय साळवी
संतोष वाडकर
राजीव माणगावकर
आणि प.पू. श्री धोंडीरामबाबा चव्हाण दरबारातील समस्त भक्त परिवार

श्री शंकर महाराज
जन्म: अंदाजे १८००, नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण तालुक्यातील अंतापुर, उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही. जन्म व पूर्व इतिहास
त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो!’ नावही ‘शंकर’! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’ ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते! सद्गुरू योगिराज शंकर महाराज यांचे मंदिर काशी मध्ये आहे तिथे बाबांना खिचडी बाबा म्हणतात. श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
गाऊ गोडवे मानानी शंकर महाराजांचे | Shankar Maharaj Song | Singer : Neha Rajpal | शंकर महाराज भजन |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

श्री शंकर महाराज भक्ति गीत | शंकर महाराज भजन | कैलासीचा राणा | Shri Shankar Maharaj Song |

श्री शंकर महाराज भक्ति गीत | शंकर महाराज भजन | कैलासीचा राणा | Shri Shankar Maharaj Song |

Shankar Maharaj Shankar Bavani Rahul Phate  शंकर बावनी ॥ हरि ॐ॥ राहुल फाटे.

Shankar Maharaj Shankar Bavani Rahul Phate शंकर बावनी ॥ हरि ॐ॥ राहुल फाटे.

तू है परवरदिगार 🍀शंकर बाबा कव्वाली🍀🍀 जय शंकर 🍀tu he paravardigar 🍀kavvali 🍀

तू है परवरदिगार 🍀शंकर बाबा कव्वाली🍀🍀 जय शंकर 🍀tu he paravardigar 🍀kavvali 🍀

Shankar Geeta | Adhyay 2 | शंकर गीता | अध्याय २

Shankar Geeta | Adhyay 2 | शंकर गीता | अध्याय २

Когда тяжело и страшно — эта мантра Шивы возвращает силу жить

Когда тяжело и страшно — эта мантра Шивы возвращает силу жить

विजया एकादशी के दिन अपने घर में दुर्गा रक्षा कवच चलाकर रख देने से र्कज खत्म बीमारी खत्म धनवर्षा शुरू

विजया एकादशी के दिन अपने घर में दुर्गा रक्षा कवच चलाकर रख देने से र्कज खत्म बीमारी खत्म धनवर्षा शुरू

शंकर महाराज भक्तिगीते | Shankar Maharaj Bhakti Geete | Shankar Maharaj Songs | Aarti | Bavani

शंकर महाराज भक्तिगीते | Shankar Maharaj Bhakti Geete | Shankar Maharaj Songs | Aarti | Bavani

नाम चाले गजरात | शंकर महाराज गीत | गायिका रागिणी कवठेकर | shankar maharaj song |

नाम चाले गजरात | शंकर महाराज गीत | गायिका रागिणी कवठेकर | shankar maharaj song |

jhurkewale shankar baba song

jhurkewale shankar baba song

SAI BABA :: GAYATHRI MANTRA

SAI BABA :: GAYATHRI MANTRA

सद्गुरु श्री शंकर महाराज नामस्मरण -  १०८ वेळा महाराजांचा नामजप

सद्गुरु श्री शंकर महाराज नामस्मरण - १०८ वेळा महाराजांचा नामजप

शंकर बाबा आये है.. Shankar Baba Aaye Hai  शंकर बाबा भजन/योगेश तपस्वी

शंकर बाबा आये है.. Shankar Baba Aaye Hai शंकर बाबा भजन/योगेश तपस्वी

Antapuri Bramha Praktale - श्री शंकर बाबा भजन |Tejas Walhekar, Jitendra Abhyankar | Shankar Maharaj

Antapuri Bramha Praktale - श्री शंकर बाबा भजन |Tejas Walhekar, Jitendra Abhyankar | Shankar Maharaj

Shankar Maharaj Bhavani

Shankar Maharaj Bhavani

Sri Shankar maharaj jay Shankar maharaj bhakti geet..

Sri Shankar maharaj jay Shankar maharaj bhakti geet..

शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा | Shankar Maharaja Mazi Nauka | Shankar Maharaj Bhajan Song

शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा | Shankar Maharaja Mazi Nauka | Shankar Maharaj Bhajan Song

कान्हेरे गुरुजी- शंकर महाराजांचे अनुभव

कान्हेरे गुरुजी- शंकर महाराजांचे अनुभव

अल्लख म्हणता उदी पेटली अगाध तुझी लीला | शंकर महाराज भक्ती गीत | शंकर बाबा | Shankar Maharaj Song |

अल्लख म्हणता उदी पेटली अगाध तुझी लीला | शंकर महाराज भक्ती गीत | शंकर बाबा | Shankar Maharaj Song |

दयाघन शंकर गुरुमहाराज गीत | Dayanand shankar guru maharaj shankar baba song | Tapasvi kaka

दयाघन शंकर गुरुमहाराज गीत | Dayanand shankar guru maharaj shankar baba song | Tapasvi kaka

बाबा ने जीना सिखां दिया Baba ne Jeena Sikha Diya योगेश तपस्वी (Quawwali)

बाबा ने जीना सिखां दिया Baba ne Jeena Sikha Diya योगेश तपस्वी (Quawwali)

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]