ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम परवानगी नियम l Grampanchayt Building Permission Rules in Maharashtra
Автор: Abhiyanta Suraj Laghe
Загружено: 2021-02-27
Просмотров: 538414
Описание:
Watch this video to know: Which authority is applicable for #BuildingPermission in #grampanchayat in Maharashtra New rules (2021)?
ह्या विडियो मध्ये: "तुमची जागा (प्लॉट) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या, तुम्हाला कोणत्या कार्यालय अथवा अधिकाऱ्यांकडून बांधकाम परवानगी मिळेल? आणि ग्रामपंचायत बांधकाम परवानगी '२०२१ नवीन नियम'" ह्या संबंधित सम्पूर्ण माहिती दिली आहे.
---------------------------
►ग्रामपंचायत बांधकाम परवानगी संबंधित ग्रामविकास विभागाचे पत्र: https://www.surajlaghe.com/2021/01/bu...
►Appendix - K संबंधित माहिती: • आता १.५ - ३ गुंठे पर्यंत बांधकाम परवानगीची...
⫸ Building Construction Permission Area Calculator: https://www.surajlaghe.com/2020/12/ma...
#CivilEngineer #surajLaghe 9403047524 ( सशुल्क सेवेसाठी )
नमस्कार! आमच्या सेवां फक्त अकोला आणि अकोटमध्येच उपलब्ध आहे. वेळेअभावी मी या क्षेत्राबाहेरील कॉल्स किंवा मेसेजेसला उत्तर देऊ शकणार नाही. कृपया कार्यालयात भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या.
आमच्या सेवां:
1. घराचे बांधकाम
2. न. प. / मन. पा. बांधकाम परवानगी
3. Estimate, Valuation, वास्तुशास्त्र व इंजीनियरिंग Planning
4. 3D Exterior व Interior Design
5. RCC Design
6. Layout संबंधित कामे
ऑफिस पत्ता: केशव नगर, अकोला.
कार्यक्षेत्र: अकोला जिल्हा.
--------------------------
तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल मनापासून आभार. माझा विडिओ आवडला असेल तर नक्की LIKE करा, गरजू व्यक्तीला Share करा आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका. धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: