Скачать
वासरू गर्भाशयातच वाळले ! गाय ठेवावी कि विकावी? योग्य साल व उपाय! mummification of fetus in cow
Автор: Gopal Mitra गोपाल मित्र
Загружено: 2025-12-28
Просмотров: 1789
Описание:
'Fetal Mummification' (फीटल ममीफिकेशन) म्हणजे साध्या भाषेत सांगायचे तर 'वासरू सुकणे किंवा वाळणे'.
हे का घडते? साधारणपणे ३ ते ८ महिन्यांच्या दरम्यान जर गर्भाशयात वासराचा मृत्यू झाला आणि गर्भाशयात कोणताही जंतू संसर्ग (Infection) नसेल, तर वासरू कुजत नाही. त्याऐवजी, त्या वासराच्या शरीरातील सर्व पाणी आणि द्रव पदार्थ गर्भाशयाद्वारे शोषून घेतले जातात. त्यामुळे वासरू एखाद्या लाकडासारखे किंवा दगडासारखे कडक आणि सुके बनते.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: