Sangram Patil | मोदी सरकारला नडलेले डॉ. संग्राम पाटलांची अखेर सुटका
Автор: LS Marathi
Загружено: 2026-01-10
Просмотров: 1216
Описание:
#drsangrampatil #mumbai #modigovernment #bjpcriticism #mumbaicrimebranch #medicaladvice #legalnews #devendrafadnavis #narendramodi #maharashtrapolitics #bjp #lokshevay #lsmarathi
मोदी सरकारला नडलेले आणि वादग्रस्त लिखाणामुळे चर्चेत आलेले डॉ. संग्राम पाटलांची अखेर सुटका करण्यात आलीय... लंडनहून मुंबईत दाखल होताच मुंबई विमानतळावरून मुंबई क्राईम ब्रँचनं त्यांना अटक केली होती... भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप डॉ. संग्राम पाटलांवर करण्यात आला... या प्रकरणामुळे राज्यासह देशभरात मोठी चर्चा रंगली होती... दरम्यान, कोविड काळात डॉ. संग्राम पाटलांनी युट्यूबच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन केलं होतं... महामारीच्या काळात त्यांनी दिलेल्या सल्ल्यांमुळे अनेक रुग्णांना मदत झाल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे...
अटकेनंतर डॉ. संग्राम पाटलांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं... त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली...
[dr sangram patil, mumbai crime branch, arrest news, modi government, controversial writings, bjp criticism, covid medical guidance, youtube advice, court release, legal news, marathi news, india news, viral news, public debate, pandemic help]
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: