महारेराचा बिल्डरांना 'धक्का'! 4904 प्रकल्पांना स्थगिती | MahaRERA News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-07-30
Просмотров: 23940
Описание:
महारेराचा बिल्डरांना 'धक्का'! 4904 प्रकल्पांना स्थगिती | MahaRERA News
राज्यातील बिल्डरांना महारेराने मोठा दणका दिलाय.. राज्यभरातील 4 हजार 904 रिअल इस्टेट प्रकल्पांना स्थगिती दिलीय... यात सर्वाधिक प्रकल्प हे पुणे जिल्ह्यातील आहेत.. पुण्यातील तब्बल 1 हजार 244 प्रकल्पांना स्थगित देण्यात आलीय.. या प्रकल्पांना पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालेले नाही किंवा मुदत वाढीसाठी अर्जच सादर झालेला नाही... नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आलीय... मात्र घरे खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.
#MahaRERA #RealEstate #ProjectHalt #PuneRealEstate #Homebuyers #BuilderAction #MaharashtraHousing #RealEstateNews #ConsumerProtection #PropertyNews #BreakingNews #MahaRERAAction #StalledProjects #InvestmentRisk #HousingCrisis #punenews
MahaRERA, real estate, projects halted, Pune, builder, homebuyers, completion certificate, extension, non-compliance, penalty, construction, housing, crores, Maharashtra, action, home loan, investment.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: