Cycling Benefits for Heart | Heart Disease | 6 ब्लॉकेज | हृदयरोगावर सायकलिंग एक रामबाण उपाय |
Автор: Trek-Diary Marathi Vlog
Загружено: 2022-06-26
Просмотров: 10153
Описание:
हृदयरोग म्हटल्यावर जगातल्या प्रत्येक व्यक्तिला भिती वाटते. परंतु हृदयामध्ये 80 टक्के ते 93 टक्के अशे 6 ब्लॉकेज असणा-या एका अवलियाने डॉक्टरांनी बायपास करावी लागेल असे सांगुन सुध्दा बायपास न करता फक्त आणी फक्त दररोज कमीत कमी 50 कि. सायकलिंग न चुकता करून हृदयरोगावर म्हणजेच 6 ब्लॉकेजवर मात केली.
त्यांचे अनुभव आपण अवश्य ऐका.....
चलातर तुम्हाला हृदयरोग होऊनये असे वाटत असेल तर आजच सायकलिंगला सुरवात करा...
होमिओपॅथी डॉक्टर श्री. विजय गांधी,
फोन नं. 9821067458
पत्ता- चेतना हॉस्पिटल जवळ, मुलुंड वेस्ट
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: