कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पाचक थंडगार जीरा मसाला सरबत|JeeraSarbat Recipe|जीरासरबत
Автор: Preshita's Kitchen
Загружено: 2026-03-04
Просмотров: 72408
Описание:
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पाचक थंडगार जीरा मसाला सरबत|JeeraSarbat Recipe|जीरासरबत
#जीरासरबतरेसिपी #jeerasharbat #jeerasoda
साहित्य:-
१/२ कप जीरे (50-60 ग्रॅम)
१ मोठा चमचा काळीमिरी
१ मोठा चमचा बडीशेप
१ मोठा चमचा काळं मीठ
दिड मोठा चमचा चाट मसाला
२ लिंबांचा रस
१ छोटा चमचा सुंठ पावडर
२ कप खडीसाखर (400ग्रॅम)
२ कप पाणी
सर्विंगसाठी
पाणी
सरबत सिरप
पुदिना पाने
भिजवलेला सब्जा
बर्फ
लिंबू रस.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#जीरा #जीरासरबत #jeerasharbat #jeerasarbat #जीरासरबतरेसिपी #jeerasarbatrecipe #preshita sl#summerdrink #सरबत #शरबत #sharbat #sarbat #juice #ज्युस #summerdrinkrecipe #colddrink
Thanks For Watching Preshita's Kitchen 😊🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: