बुवा श्री. विशाल मसुरकर यांची नवीन गवळण 🔥किती किती हा करितो खोड्या तुझा कान्हा ग| 🔥
Автор: Jaydeep Sawant
Загружено: 2021-10-23
Просмотров: 24457
Описание:
Subscribe this channel for more videos and press the bell icon to get the notifications.
Do like, Comment and share.
Keep supporting us.
Use headphones for better sound quality.
बुवा श्री. विशाल मसुरकर यांची नवीन गवळण 🔥किती किती हा करितो खोड्या तुझा कान्हा ग| 🔥
Singer: Vishal Masurkar.
Dholki: Jaydeep Sawant.
Percussion and Chorus: Yogesh Parab.
Pradeep Mohite.
Lyrics:
किती किती हा करितो खोड्या तुझा कान्हा ग|
दह्या दुधाची करितो चोरी तुझा कान्हा ग|
आम्ही मिळूनी गवळ्याच्या पोरी जात होतो मथुरा बाजारी|
वाट अडवुनी तुझा श्रीहरी हात धरुनी करी मस्करी|
किती खट्याळ नटखट आहे तुझा कान्हा ग|
संगे घेऊनी हा सवंगडी नित्य करितो आमुची खोडी|
करी रस्त्यावरी शिरजोरी आमची पळवितो हा शिदोरी|
आहे गाऱ्हाणे तुला आमुचे यशोदे माई ग|
सांगे यशोदा साऱ्या जणींना आहे लडिवाळ माझा कान्हा|
जरी सतावी गोकुळ नगरा विश्व पालक कृष्ण तो खरा|
किती किती मी सांगू त्याच्या तुम्हा लीला ग|
तरी कशा ग म्हणता छळतो आम्हा कान्हा ग|
Thanks for watching.
#vishalmasurkar #jaydeepsawant #gavlan #dholki #newgavlan #yogeshparab #kokanatilbhajan #malvanibhajan #bhajan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: