वनरक्षक फिजिकल तयारी | राजे करिअर अकॅडमी - सातारा
Автор: Raje Academy - Satara
Загружено: 2023-09-28
Просмотров: 86756
Описание: राजे करिअर अकॅडमी - सातारा ही पोलीस आणि आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था असून गेल्या २७ वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे 'वर्दीधारी' होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यंदाच्या पोलीस आणि अग्नीवीर भरती मध्ये सुद्धा आता पर्यंत ७०पेक्षा अधिक विद्यार्थी अकॅडमीच्या माध्यमातून भरती झाले आहेत. दिल्ली पोलीस भरती साठी नवीन बॅच १५ सप्टेंबर पासून सुरु होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ७०३५ १४४ १४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: