Kokan Special Popati 🥬 | Popati Recipe | Winter Special | Authentic Kokan Chicken Popati | पोपटी
Автор: Trails of Asmita
Загружено: 2025-12-20
Просмотров: 419
Описание:
कोकणात थंडी सुरू झाली की
पोपटीचा खास सीझन सुरू होतो 🥬❄️
आजच्या व्हिडिओमध्ये पाहा
कोकणातली पारंपरिक आणि चविष्ट
चिकन पोपटी बनवण्याची सोपी पद्धत.
भामरूडीचा पाला, घरगुती कोकणी मसाले
आणि मातीच्या चुलीवरची खास चव…
ही पोपटी नक्की ट्राय करा.
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍
👉 Channel Subscribe करा 🔔
👉 Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा
#popati #konkanvlog #marathivlogger #konkanpopati #konkanspecial #konkan #foodlover
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: