वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2022-05-15
Просмотров: 50788
Описание:
वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming
वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती का कमी होत आहे?
२. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीचा हंगाम कोणता?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई
संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२
श्री. निनाद पाटील, अर्नाळा
श्री. हेमराज घरत
गुगल लोकेशन - https://maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6Tg...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती
• गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farmin...
मोगऱ्याची शेती किती फायद्याची
• मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगर...
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शे...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wonder Bazar of Vasai
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व शेतावरील जेवण | Ric...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात | Tulsi ...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेर...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha K...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईची फुल शेती | जीवामृत...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट ...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | Inspi...
#watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: