ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्री स्वामी लोकनाथ तीर्थ आश्रम ! शक्तिपात योगदिक्षे बद्दल ! श्री कार्लेकर गुरुजी, नर्मदापुरम्

Автор: नर्मदे हर. Sakhare

Загружено: 2026-02-17

Просмотров: 1533

Описание: श्री स्वामी लोकनाथ तीर्थ आश्रम ! शक्तिपात योगदिक्षे बद्दल संबोधित करताना ! श्री कार्लेकर गुरुजी नर्मदापुरम्
१ )आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.

२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.

३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.

४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.

५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.

६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.

७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.

८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.

९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.

१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.

११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.

१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.

१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.

१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट हजारो वर्षांपासून आजही घेतात.

१५ ) परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.

१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
(पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा..
narmada parikrama
narmada parikrama experience
narmada parikrama route
narmada parikrama anubhav
narmada parikrama by foot
narmada parikrama chitale
narmada parikrama simple marg
narmada parikrama marg
narmada parikrama distance
uttarvahini narmada parikrama
parikrama
narmada parikrama a divine experience
narmada parikrama vlog
narmada parikrama darshan
simple marg narmada parikrama
simpal marg narmada parikrama
narmada
uttarvahini narmada parikrama 2023
narmada parikrama
narmada parikrama anubhav
narmada parikrama experience
narmada parikrama chitale
narmada parikrama by foot
uttarvahini narmada parikrama
narmada parikrama documentary
narmada parikrama a divine experience
narmada parikrama route with distance
narmada parikrama route by walk distance
narmada parikrama simple marg
narmada parikrama experiences
narmada parikrama darshan
narmada parikrama distance
narmada river
narmada
narmada parikrama route
narmade har
dham yatra
amarkantak narmada parikrama

shegaon tourist places
gajanan maharaj experience
narmada parikrama mandir
gajanan maharaj mandir goregaon West
parikrama current affairs magazine
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्री स्वामी लोकनाथ तीर्थ आश्रम ! शक्तिपात योगदिक्षे बद्दल  ! श्री कार्लेकर गुरुजी, नर्मदापुरम्

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

स.भ. श्री.अजेय बुवा रामदासी! श्रीसमर्थ निर्वाणाख्यान: दि. ११ फेब्रुवारी २०२६ ( दासनवमी)

स.भ. श्री.अजेय बुवा रामदासी! श्रीसमर्थ निर्वाणाख्यान: दि. ११ फेब्रुवारी २०२६ ( दासनवमी)

कोकणातील या बेटावर तीन दिवस राहिले | I spent 3 days on this Konkan Island  #villagelife #islandlife

कोकणातील या बेटावर तीन दिवस राहिले | I spent 3 days on this Konkan Island #villagelife #islandlife

मैय्या म्हणते मोक्ष घे, आपण मात्र वडापावमधे अडकून पडतो! | उदयन आचार्य | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन

मैय्या म्हणते मोक्ष घे, आपण मात्र वडापावमधे अडकून पडतो! | उदयन आचार्य | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन

श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे स्वानुभव.  भाग : १

श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे स्वानुभव. भाग : १

भारताच्या आयटीचं ५ वर्षानंतर काय होईल? | Achyut Godbole | AI Revolution | Think Bank

भारताच्या आयटीचं ५ वर्षानंतर काय होईल? | Achyut Godbole | AI Revolution | Think Bank

श्री राम कथा मानस दीनदास- सत्र ०१

श्री राम कथा मानस दीनदास- सत्र ०१

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा एक सुंदर अनुभव # एक आध्यात्मिक आणि पवित्र प्रवास

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा एक सुंदर अनुभव # एक आध्यात्मिक आणि पवित्र प्रवास

नमस्कार केल्याने कसा चमत्कार घडतो? | Ft. Sunita tai latkar | Sweet talks | Marathi Podcast

नमस्कार केल्याने कसा चमत्कार घडतो? | Ft. Sunita tai latkar | Sweet talks | Marathi Podcast

आपल्या कुलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने आराधना कशी करावी? कुळाचार म्हणजे काय? ते करण का गरजेच आहे?

आपल्या कुलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने आराधना कशी करावी? कुळाचार म्हणजे काय? ते करण का गरजेच आहे?

दादरची गरज संपली, बॅण्ड्रॉ भुरर्र उडाला आणि ब्रॅन्ड वारला!

दादरची गरज संपली, बॅण्ड्रॉ भुरर्र उडाला आणि ब्रॅन्ड वारला!

Spiritual Clarity for Modern Life | Sujit Deshmukh Guruji | Moklya Gappa | Season 3 | Episode 14

Spiritual Clarity for Modern Life | Sujit Deshmukh Guruji | Moklya Gappa | Season 3 | Episode 14

गुडघेदुखी कशामुळे होते,कितीही जुना त्रास कायमचा बरा रामबाण घरगुती उपाय Knee Joint Pain Homeremedies

गुडघेदुखी कशामुळे होते,कितीही जुना त्रास कायमचा बरा रामबाण घरगुती उपाय Knee Joint Pain Homeremedies

गोव्यातला हिंदू शिल्लक राहण्यामागे महाराजांचा काय रोल होता? #shivajimaharajgoa #shivjayantistatus

गोव्यातला हिंदू शिल्लक राहण्यामागे महाराजांचा काय रोल होता? #shivajimaharajgoa #shivjayantistatus

स.भ. श्री.अजेय बुवा रामदासी! श्रीसमर्थ निर्वाणाख्यान: दि. ११ फेब्रुवारी २०२६ ( दासनवमी) भाग दोन

स.भ. श्री.अजेय बुवा रामदासी! श्रीसमर्थ निर्वाणाख्यान: दि. ११ फेब्रुवारी २०२६ ( दासनवमी) भाग दोन

МОЗГ. КАК РАБОТАЮТ РЕЧЕВЫЕ ЦЕНТРЫ БРОКА И ВЕРНИКЕ | Лобная психика при травмах и инсультах | ГРЭЙС

МОЗГ. КАК РАБОТАЮТ РЕЧЕВЫЕ ЦЕНТРЫ БРОКА И ВЕРНИКЕ | Лобная психика при травмах и инсультах | ГРЭЙС

Kirtan Makarand Buva . श्री. रामदास नवमी निमित्त विशेष प्रसारण .

Kirtan Makarand Buva . श्री. रामदास नवमी निमित्त विशेष प्रसारण .

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी

Aajoba Fort Shahapur | महर्षी वाल्मिकी ऋषी समाधीस्थळ आजोबागड | सीतामाईचा पाळणा

Aajoba Fort Shahapur | महर्षी वाल्मिकी ऋषी समाधीस्थळ आजोबागड | सीतामाईचा पाळणा

Narmada Parikrama Anubhav Shree Udayan Acharya | नर्मदा परिक्रमा अनुभव श्री. उदयन आचार्य

Narmada Parikrama Anubhav Shree Udayan Acharya | नर्मदा परिक्रमा अनुभव श्री. उदयन आचार्य

होळी + चंद्रग्रहण = शुभ की अशुभ ? कोणते कार्य करू नये ? धक्कादायक माहिती 😮 #holi

होळी + चंद्रग्रहण = शुभ की अशुभ ? कोणते कार्य करू नये ? धक्कादायक माहिती 😮 #holi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]