शेती म्हणजे Future! | Santosh Jadhav – Indian Farmer Success Journey
Автор: Swayam Talks
Загружено: 2026-01-26
Просмотров: 2017
Описание:
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स सातारा २०२५' या कार्यक्रमात झाले आहे.
स्वयं टॉक्सच्या पुढील कार्यक्रमात सहभागी व्हा 👉 www.swayamtalks.org
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
शेती म्हणजे फक्त कष्ट नाही — ती Science + Passion + Business आहे!
हे दाखवून दिलं Indian Farmer चे Santosh Jadhav यांनी.
घरचा सोन्याचा व्यवसाय नाकारून त्यांनी शेती निवडली… आणि ती केवळ स्वतःसाठी नाही, तर देशभरातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी!
आज
🌾 5000+ शेतीविषयक Videos
🌾 50 कोटींपेक्षा जास्त Views
🌾 1.25 Crore+ Subscribers
Indian Farmer हा फक्त YouTube Channel नाही —
तो Chemical-Free, Smart Farming Movement आहे 🚜✨
या प्रेरणादायी Talk मध्ये Santosh सांगतात—
✔ शेतीचा Future Model काय आहे?
✔ शेतकरी हा Scientist & Entrepreneur का आहे?
✔ Social Media वापरून Brand कसा बनवावा?
✔ Climate-Smart Farming कशी करावी?
✔ Organic Farming मागचं वास्तव काय?
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe to our Website
https://swayamtalks.org/register
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
00:00 इंट्रो
00:59 सोन्या-चांदीचा व्यवसाय सोडून शेतीला सुरुवात
02:22 आधुनिक शेती करण्याची इच्छा आणि संशोधन
03:41 टोमॅटोचं पीक आणि बाजारभावातले चढ उतार
04:52 शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे ध्येय
05:12 शालेय मित्र आकाशच्या अभियांत्रिकी शिक्षणाची जोड
07:00 शेतीकामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायला सुरुवात
07:54 इंडियन फार्मर चळवळ आणि देशभरातील शेतकर्यांचा प्रतिसाद
09:37 भारतभर फिरून शेतकर्यांच्या भेटी, समस्या, संशोधन
10:14 सव्वा कोटी शेतकर्यांचा समूह, १०० पेक्षा जास्त ब्रॅंडसोबत काम
11:42 व्हिडिओ पाहून शेतीत प्रयोग करणार्या शेतकर्याची प्रतिक्रिया
13:40 शेती सोपी नाही, पण...
15:36 रेसेड्यु फ्री फार्मिंग पद्धत भारतात रुजवण्याची प्रक्रिया सुरू
16:38 सुरक्षित अन्न तयार करून अन्न व्यवस्थेला दिशा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: