72. Technology Mutual Funds | Right Time to Invest? | Crescent
Автор: Crescent Mutual Fund Distributors
Загружено: 2024-11-19
Просмотров: 394
Описание:
आज सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तर ती आर्टिफिशियल इंटलिजन्स अर्थात् एआयची. एआयमुळे सगळ्याच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत असल्यानं भविष्य नेमकं कसं असेल याचं कुतूहल आणि काहीशी धास्तीही प्रत्येकालाच आहे. त्यामुळेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन, ग्रीन टेक्नॉलॉजी अशा नवनवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या टेक्नॉलॉजी फंडातली गुंतवणूक करण्याचं हे राईट टायमिंग आहे का, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected])
Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)
अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
#marathipodcast #technology #mutualfunds
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: