खाऊ टाइम 🍽️गव्हाची काजू बिस्किट्सखुसखुशीत मजा 🍪
Автор: Aashachi Shidori
Загружено: 2026-02-18
Просмотров: 8
Описание:
चहासोबत काहीतरी वेगळं आणि घरगुती हवं असेल तर ही गव्हाच्या पिठाची बिस्किट्स एकदम परफेक्ट 😍 काजूच्या आकारामुळे दिसायला खास आणि खायला खुसखुशीत, गोडसर चव प्रत्येक घासात जाणवते ✨ मुलांसाठी टिफिनला, पाहुण्यांसाठी खाऊ म्हणून किंवा संध्याकाळच्या चहासोबत घरातली गोड मजा देणारी रेसिपी ❤️ स्वच्छ साहित्य, घरची तयारी आणि प्रेमाची चव यामुळे ही बिस्किट्स नक्कीच आवडतील 👍
#चहाची_वेळ #गव्हाची_बिस्किट्स #घरगुती_खाऊ #काजू_आकार #TeaTimeSnacks #HomemadeFood #MarathiRecipe #FoodieMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: