असं पालखीत बसुन बाय देव माझा दाराशी आयलाय l कोकण शिमगा 2026 l दहागाव मंडणगड
Автор: Mrunal Musics
Загружено: 2026-03-04
Просмотров: 13
Описание:
🚩'कोकणातील शिमगोत्सव २०२6🚩
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानूवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणाचाराला येतात असं कोकणात मानल जातं. घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पुजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !🚩🧡
#devmazadarashiaailai
#kokanikarti
#shimgageete
#hitsongs
#shimga
#kokanchashimga
#ratnakarmahakal
#kokan
#aspalkhitbasunbaidevmazadarashiaailai
#kokanshimga
#marathiholisong
#holi
#nonstop
#Aalashimgag
#devmazadarashiaailai
#devnachtoyshimgyamadhi
#kokanchashimga
#shimgasong2023
#shimga
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: