सहाजण जागीच ठार? काळाचा क्रुर आघात
Автор: GodfatheR
Загружено: 2026-02-25
Просмотров: 32652
Описание:
पोलीस घटनास्थळी दाखल..
श्रीरामपूर - खंडाळा येथे टाटा १० टायर कंटेनर व स्वीफ्ट कारचा भीषण अपघात..
या अपघाता मध्ये श्रीरामपुर बस स्टॉप समोरील संतोषी वडापाव हॉटेल मालक यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मृत व्यक्ती स्वीफ्ट कार
1) प्रशांत चव्हाण २४ चालक
2) संगिता चव्हाण ४०
3 )सिद्धार्थ चव्हाण १६
4) ऐश्वर्या चव्हाण २६
जखमी
1 ) सारीका चव्हाण ३०
2) रुतवी चव्हाण ०३
3) रुद्र चव्हाण ०६
उपचार पी एम टी हॉस्पीटल लोणी.
#news
#maharashtranews
#ahilyanagar
#ahmednagar
#shrirampur
रिपोर्टर : अमोल भोसले, श्रीरामपूर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: