शामसुंदरा मनमोहना,जबरदस्त गवळण,adhunik gavlan,dnyaneshwar mane,bhajan,folk song,भजन,गवळणी,
Автор: Mai Marathi
Загружено: 2018-11-01
Просмотров: 6566781
Описание:
ग्रामीण भागात राहणारे हे साधेभोळे लोक... ना शालेय शिक्षण ,ना संगीताचे शिक्षण. मग यांच्यात एवढे टॅलेंट येते तरी कुठून हा संशोधनाचा विषय आहे.
दिवसभर राब राब राबून रात्री रंजनातून भक्तीसाठी हे लोक एकत्र जमतात आणि असे काही तल्लीन होऊन गातात की बस्स ऐकावं आणि ऐकतच रहावं.
परभणी जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील ज्ञानेश्वर माने नावाचे हे गृहस्थ काय अफलातून गातात ते तुम्हीच ऐका.
शामसुंदरा मनमोहना
shamsundara manmohana
#livegavlan #शामसुंदरा #rajesahebkadam #maimarathi
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: