Nashik Onion : नाशिकच्या कांदाप्रश्नी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-06-03
Просмотров: 252
Описание:
#NashikOnion #OnionRate #FarmersProtest #NashikNews #ABPMajhaLive #ABPMajha #MarathiNews
सटाणा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. वारंवार पडणारे बाजारभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून कालपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, अवकाळी व गारपिटीची नुकसान भरपाई मिळावी, याशिवाय सटाणा तालुक्यातील कांदा पीक कापणी प्रयोगाची नव्याने चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे..या शेतकऱ्यांशी सटाणा बाजार समितीतून संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी..
Nashik
Onion
ABP Majha LIVE : Farmers in Nashik have continued their indefinite hunger strike for the second consecutive day over the onion price crisis. Protesters are demanding fair market prices and immediate government intervention to address the challenges faced by onion growers.
With falling onion prices and rising cultivation costs, farmers say their livelihoods are under severe pressure. The agitation has once again brought the issue of agricultural pricing and farmer welfare into focus.
#Nashik | #OnionFarmers | #FarmersProtest | #OnionRate | #ABPMajha | #BreakingNews | #MarathiNews
Nashik onion news, onion rate crisis, farmers hunger strike, Maharashtra farmers, onion market price, agriculture news, ABP Majha live, breaking Marathi news, Nashik latest update, farmer protest
कांद्याला हमीभावासारखी कायमस्वरूपी यंत्रणा असावी का?
👍 हो | 👎 नाही
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: