Gagangiri Maharaj Math Khopoli | One day Trip Near Thane Mumbai | Khopoli Waterfall
Автор: Aapla Vlogger Purushottam
Загружено: 2025-10-17
Просмотров: 2824
Описание:
या विडियो मध्ये आपण गगणगिरी महाराजांचा आश्रम , तसेच तिथे जवळपास असणाऱ्या waterfall चा आनंद घेणार आहोत ....
मुंबई च्या धगधगीच्या वातावरणात थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी आम्ही गेलो थेट खोपोली ला . प्लॅनिंग आमच काहीच नव्हतं. कुठे आणि कश जायचं आणि तेवढा आमच्याकडे वेळ ही नव्हता. तिथे गेल्यावरच प्लान करायचं अश ठरलं. तिथे जवळपास असण्याऱ्या waterfall वर जायचं अशा प्लॅन झाला . पण गागणगिरी महाराज याच्या आश्रमबद्दल थोडासा एकूण होतो. म्हणालं जवळ आलोय तर दर्शन घेऊयात . म्हणून प्रथम आम्ही स्वामी गागणगिरी महाराजांच्या माठात जायचं ठरवल. उशीर झाल्यामुळे आम्हाला जास्त काही आश्रमा मध्ये फिरत आला नाही.. आश्रम बंद होण्याची वेळ झाली... आणि मग आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला waterfall च्या दिशेने.. तिथे बरेच waterfall आहेत.. स्वामींच्या मठाच्या पाठीमागे असलेल्या waterfall कडे गेलो.. आणि कमी वेळात फूल धमाल केली..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: