पुण्यापासून जवळ एक छोटीशी सहल I पुणे दिवेआगर हरिहरेश्वर I A Short Trip I Pune Diveagar Harihareshwar
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2026-02-14
Просмотров: 7208
Описание:
नमस्कार मित्रांनो..
आज मी आणि माझे सासरे असे आम्ही दोघेच पुण्यापासून जवळ असलेल्या कोकणकिनारपट्टीवर असलेल्या दिवेआगर ह्या ठिकाणी निघालो आहोत.
पुण्यापासून साधारण ४ तासांच्या अंतरावर हे गाव असून येथे असलेल्या सुवर्ण गणेश मंदिरामुळे ह्या गावला जगप्रसिद्ध केले आणि त्यानंतर येथे पर्यटन हे मुख्य उत्पादनाचे स्रोत बनले
आज इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात आणि विशेष करून पुण्य मुंबईत कामासाठी व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांचा ओघ पण या ठिकाणी येताना दिसतो
दिवेआगर सोबतच पर्यटक हे इथून जवळ असलेल्या श्रीवर्धन हरिहरेश्वर ह्या दोन ठिकाणी पण जातात
श्रीवर्धन मध्ये पांढऱ्या रेतीचा सुंदर समुद्र किनारा आहे तर हरिहरेश्वर मध्ये श्रीमंत पेशवे ह्याचे कुलदैवत आहे इथे असलेले श्री हरिहरेश्वरचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे
मित्रांनो पुण्यातून दिवेआगर येथे कसे यावे ह्या भागातील रस्ते कसे आहेत आम्ही कुठे राहिलो..कुठे जेवण केले ही सर्व माहिती मी आज आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा..
#पुणेदिवेआगरहरिहरेश्वर #ExploreWithCarlekar #explorewithcarlekar #पुणेतेदिवेआगरहरिहरेश्वर
#पुण्यापासूनजवळएकछोटीशीसहल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: