ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Nagar Crime Case : बिबट्यानं पळवल्याचा बनाव आणि उघड झालेलं सत्य हिवरगावमध्ये नेमकं काय घडलं ?

Автор: BolBhidu

Загружено: 2024-05-14

Просмотров: 599044

Описание: #BolBhidu #NagarCrime #LeopardCrime

बरोबर वर्षभरापूर्वी मे २०२३ ला नगरच्या हिवरगावमध्ये बिबट्याच्या मिशा, दात, नखं अशा गोष्टींची तस्करी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली होती. इथं काय घनदाट जंगलं नाहीत किंवा इथल्या रस्त्यानं रात्रीच्या वेळी प्रवास करताना तुम्हाला बिबट्या दिसेलच याची शक्यताही कमी आहे. पण तरीही इथल्या प्रत्येक माणसावर बिबट्याची दहशत आहे. कारण आहे इथला उसाच्या शेताचा पट्टा. कारण या उसाच्या शेतांमध्ये अनेकदा बिबटे दिसतात, नजरेच्या समोरुन जातात, साहजिकच भीती असते. पण मागच्या दोन दिवसांपूर्वी हिवरगावमधली बिबट्याची भीती वाढली होती.

गावकरी हातात काठ्या घेऊन घराबाहेर थांबले होते, कित्येकांनी एका बिबट्याच्या शोधासाठी शेत, डोंगर असा बराच भाग पालथा घातला, कित्येकांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती होती, घराच्या बाहेर, शेताजवळ झोपणाऱ्यांमध्ये दहशत होती, कारण गावात चर्चा होती गावातल्या मुलीला बिबट्यानं पळवून नेल्याची. पण या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं, तेव्हा सगळं हिवरगाव हादरलं आणि हळहळलं सुद्धा, तेही एका... बापासाठी. नेमकं घडलं काय ? नगरच्या मुलीची  स्टोरी आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nagar Crime Case : बिबट्यानं पळवल्याचा बनाव आणि उघड झालेलं सत्य हिवरगावमध्ये नेमकं काय घडलं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Nashik Husband Snake Bite Case: नवऱ्याला बिअर पाजून हल्ल्याचा बनाव, नाशिकमधलं प्रकरण नेमकं काय आहे ?

Nashik Husband Snake Bite Case: नवऱ्याला बिअर पाजून हल्ल्याचा बनाव, नाशिकमधलं प्रकरण नेमकं काय आहे ?

मध्यरात्री जमलेली ३०० लोकं, ५ लोकांवर आरोप आणि मृत्यूचा निघालेला आदेश, Bihar Tetgama मध्ये घडलं काय?

मध्यरात्री जमलेली ३०० लोकं, ५ लोकांवर आरोप आणि मृत्यूचा निघालेला आदेश, Bihar Tetgama मध्ये घडलं काय?

Bade Mudde LIVE | Ajit Pawar Accident | दादांच्या विमानाचा फ्यूल स्वीच ऑफ केल्याचा आरोप पटतो?

Bade Mudde LIVE | Ajit Pawar Accident | दादांच्या विमानाचा फ्यूल स्वीच ऑफ केल्याचा आरोप पटतो?

Gadchiroli Aheri Taluka मध्ये एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा २० दिवसात मृत्यू, नेमकं प्रकरण काय ? #aheri

Gadchiroli Aheri Taluka मध्ये एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा २० दिवसात मृत्यू, नेमकं प्रकरण काय ? #aheri

LIVE | Eknath Shinde यांना धक्का, अजितदादांचा मंत्री अडचणीत | Devendra Fadnavis

LIVE | Eknath Shinde यांना धक्का, अजितदादांचा मंत्री अडचणीत | Devendra Fadnavis

Curry & Cyanide Documentary । Jolly Joseph ची खरी स्टोरी काय आहे ? Cyanide Killer ची दहशत का पसरलेली

Curry & Cyanide Documentary । Jolly Joseph ची खरी स्टोरी काय आहे ? Cyanide Killer ची दहशत का पसरलेली

Bhopal Divorce Case: सरकारी अधिकारी, ऑफिसमधलं प्रेमप्रकरण आणि बायकोचं दीड कोटींचं डील, काय घडलं ?

Bhopal Divorce Case: सरकारी अधिकारी, ऑफिसमधलं प्रेमप्रकरण आणि बायकोचं दीड कोटींचं डील, काय घडलं ?

Divorce घेणाऱ्यांचं प्रमाण का वाढतंय..?

Divorce घेणाऱ्यांचं प्रमाण का वाढतंय..?

Men Style | How Men Look Attractive | Styling Tips | Men Fashion | Look handsome | Urmila Nimbalkar

Men Style | How Men Look Attractive | Styling Tips | Men Fashion | Look handsome | Urmila Nimbalkar

दावोस फाईल्सच्या दणदणीत यशानंतर येतोय, लंडन फाईल्स पार्ट वन! थंडीत बर्फ-बर्फ कोण कोण खेळलंय?

दावोस फाईल्सच्या दणदणीत यशानंतर येतोय, लंडन फाईल्स पार्ट वन! थंडीत बर्फ-बर्फ कोण कोण खेळलंय?

2006 मध्ये Kerala च्या Ranjini ची हत्या, तब्बल 19 वर्षांनी AI च्या मदतीनं मारेकऱ्यांना अटक कशी झाली?

2006 मध्ये Kerala च्या Ranjini ची हत्या, तब्बल 19 वर्षांनी AI च्या मदतीनं मारेकऱ्यांना अटक कशी झाली?

ВРАЧИ БЫЛИ В ШОКЕ : ОТОМСТИЛА НАСИЛЬНИКАМ И ЗАБРАЛА ДОСТОИНСТВО!

ВРАЧИ БЫЛИ В ШОКЕ : ОТОМСТИЛА НАСИЛЬНИКАМ И ЗАБРАЛА ДОСТОИНСТВО!

Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात ? | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात ? | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

एकामागोमाग एक १४ जणांची हत्या, मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिणारा Raja Kolander नक्की कोण होता ?

एकामागोमाग एक १४ जणांची हत्या, मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिणारा Raja Kolander नक्की कोण होता ?

Hingoli Case: अपघाताचा बनाव आणि खुनाचं सत्य, drishyam 2 आणि crime patrol बघून खून कसे केले?

Hingoli Case: अपघाताचा बनाव आणि खुनाचं सत्य, drishyam 2 आणि crime patrol बघून खून कसे केले?

«Хаббл» обнаружил одни из самых странных объектов во Вселенной

«Хаббл» обнаружил одни из самых странных объектов во Вселенной

Пропала в Гранд-Каньоне. Нашли через 5 лет в пещере: СЕДОЙ и НЕМОЙ!

Пропала в Гранд-Каньоне. Нашли через 5 лет в пещере: СЕДОЙ и НЕМОЙ!

Гитлер в цвете

Гитлер в цвете

УТРАЧЕННЫЕ ГОРОДА | Найденные места исчезнувших цивилизаций

УТРАЧЕННЫЕ ГОРОДА | Найденные места исчезнувших цивилизаций

ЧТО СКРЫВАЕТ ДНО БАЙКАЛА? КУСТО НАШЕЛ ЭТО И УМЕР ЧЕРЕЗ 3 ДНЯ...

ЧТО СКРЫВАЕТ ДНО БАЙКАЛА? КУСТО НАШЕЛ ЭТО И УМЕР ЧЕРЕЗ 3 ДНЯ...

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]